विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी २२ नोव्हेंबरला होणार आहे. 

Bollywood Life | Updated: Oct 19, 2016, 06:34 PM IST
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर title=

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी २२ नोव्हेंबरला होणार आहे. 

विधान परिषदेतून सहा आमदारांची टर्म संपली असून ते निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 

कोण आहेत निवृत्त होणार आमदार 

 १) गुरूमुखदास जगवाणी, जळगाव स्थानिक स्वराज संस्था
 २) प्रभाकर घरगे, सांगली-सातारा स्थानिक स्वराज संस्था 
 ३) अमरनाथ राजूर, नांदेड स्थानिक स्वराज संस्था 
 ४) संदीप बजोरीया, यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था 
 ५) अनिल भोसले, पुणे स्थानिक स्वराज संस्था 
 ६) राजेंद्र जैन, भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज संस्था
 

 
पाहा निवडणुकीचा कार्यक्रम....

हा आहे निवडणुकीचा कार्यक्रम...