प्रियकराकडून तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

एक धक्कादायक बातमी वाशिममधून रिसोड तालुक्यातल्या भरजहांगीर गावातल्या एका तरुणीला तिच्या प्रियकरानं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानं हा प्रकार केलाय. यात ती तरुणी 81 टक्के भाजलीय. 

Updated: Mar 16, 2015, 07:30 PM IST
प्रियकराकडून तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न title=

वाशिम : एक धक्कादायक बातमी वाशिममधून रिसोड तालुक्यातल्या भरजहांगीर गावातल्या एका तरुणीला तिच्या प्रियकरानं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानं हा प्रकार केलाय. यात ती तरुणी 81 टक्के भाजलीय. 

गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणीचा भाऊ आरोपी अरुण सभादिंडेवर कारवाई व्हावी यासाठी फे-या मारतोय मात्र गुन्हा नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतायत. आरोपी अरुण सभादिंडे अद्याप फरार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.