उमरखेडमध्ये एमआयएमचे आठ नगरसेवक

 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एमआयएमने जिंकल्या आहेत. 

Updated: Nov 28, 2016, 06:06 PM IST
 उमरखेडमध्ये एमआयएमचे आठ नगरसेवक  title=

उमरखेड :  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एमआयएमने जिंकल्या आहेत. 

आठ जागांसह एमआयएम हा क्रमांक एकच पक्ष झाला आहे. पण अजून त्यांना बहुमत मिळाले नसल्याने सत्तेसाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. 

यवतमाळ

उमरखेड नगर परिषद निकाल......... 

एकुण 24 जागा 
भाजपा - ७
शिवसेना - ४
कॉग्रेस - ३
राष्ट्रवादी -१
एमआयएम -८
अपक्ष -१