एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, ५ ठार

कार्लामधून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातात पाच जण ठार झालेत.

Updated: Nov 23, 2015, 09:41 AM IST
एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, ५ ठार title=

पनवेल : कार्लामधून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातात पाच जण ठार झालेत.

मडाप बोगद्याजवळ रात्री २ च्या सुमाराला टेम्पो उलटला. त्यात ५ जण ठार तर २० जण जखमी झाले.  कार्लामधून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला हा भीषण अपघात झाला. हे सर्व भाविक वेसावा मच्छिमार कोळी वाड्यातले आहेत.

मृतांमध्ये शैला बंगाली, हौसा चमार, गवा वैती , दत्ता वैत्ती, धीरज पाटील यांचा समावेश आहे.  सर्व जखमींवर पनवेलच्या एनजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.