राज ठाकरे घार पण ती कुठेपण फिरते... अजित पवार

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2017, 11:25 PM IST
राज ठाकरे घार पण ती कुठेपण फिरते... अजित पवार title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. 

यावेळी अजित पवार यांनी नोटाबंदीवर मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. त्यानंतर रावसाहेब दानवेंवर कुठेही काही बोलत असल्याचे म्हटले तर मनसेची चांगलीच खिल्ली उडवली...