पुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान

पुणे शहर हे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी पुणेकरांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. शनिवार वाड्यात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील या वेळी उपस्थित होते.

Updated: Dec 13, 2015, 08:46 PM IST
पुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान title=

पुणे : पुणे शहर हे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी पुणेकरांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. शनिवार वाड्यात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील या वेळी उपस्थित होते.

पुणे स्मार्ट सिटी झालं तर अनेक लोकांची हितसंबंध दुखावतील, तसेच राजकीय दुकानं बंद होतील, केवळ विरोधासाठी विरोध करू नये, असं विक्रम गोखले यांनी यावेळी सांगितलं. सोशल मीडियावर देखील स्मार्ट सिटी अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.