पुण्यात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

पुण्यात एक्साईज इण्डस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत तरूणांना नोकरीची संधी आहे, एपीएफ ट्रेनीसाठी ही संधी आहे, एकूण दहा जणांची त्यांना गरज आहे. यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे, ट्रेनिंग काळात ७ हजार पगार दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Updated: Sep 29, 2015, 10:50 PM IST
पुण्यात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी title=

पुणे : पुण्यात एक्साईज इण्डस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत तरूणांना नोकरीची संधी आहे, एपीएफ ट्रेनीसाठी ही संधी आहे, एकूण दहा जणांची त्यांना गरज आहे. यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे, ट्रेनिंग काळात ७ हजार पगार दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. यासाठी मेल करावा लागणार आहे,  ईमेल- NemhaMG@exide.co.in, तुमचं वय २८ च्या आत असलं पाहिजे.

अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.maharojgar.gov.in

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.