पंजाब एक्सप्रेसचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन रविवार सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उंबरमाळी खर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान पंजाब एक्स्प्रेसचं इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Sep 13, 2015, 09:41 AM IST
पंजाब एक्सप्रेसचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

कसारा : ऐन रविवार सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उंबरमाळी खर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान पंजाब एक्स्प्रेसचं इंजिन बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नाशिक, कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. खर्डीजवळील पंजाब एक्सप्रेस इंजिनाची दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.