रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. पोमेंडी रेल्वे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळलाय.

Updated: Aug 30, 2015, 12:55 PM IST
रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या title=

रत्नागिरी: रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. पोमेंडी रेल्वे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळलाय.

आणखी वाचा - वृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर

तरुणाच्या डोक्यावर एक आणि पोटात २ गोळ्या झाडून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.अभिजित पाटणकर असं या मृत तरुणाचं नाव आहे.

आणखी वाचा - गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण

रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.