कोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे

 भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपर्डीमध्ये जाऊन, पिडीत कुटुंबाची भेट घेतली.

Updated: Jul 22, 2016, 09:08 AM IST
 कोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे  title=

अहमदनगर :  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपर्डीमध्ये जाऊन, पिडीत कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी भाजपच्यावतीने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिली.