शहापूरच्या शेतक-यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

प्रस्तावीत मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतक-यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली.

Updated: Dec 25, 2016, 02:45 PM IST
शहापूरच्या शेतक-यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट title=

शहापूर : प्रस्तावीत मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतक-यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेतक-यांनी प्रकल्पाला विरोध कायम ठेवावा असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेशी प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलंय.

सरकारमध्ये असलो तरी आम्ही शेतक-यांच्या पाठिशी आहोत असं आश्वासन त्यांनी शेतक-यांना दिलं.