VIDEO : सोप्या शब्दांतली 'ग्यानबाची राज्यघटना'!

आज संपूर्ण देशात पहिला 'राज्यघटना दिन' किंवा 'संविधान दिन' साजरा केला जातोय. भारतीय राज्यघटेतील काही शब्द किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना कळत नाही... त्यासाठी पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडलीय.

Updated: Nov 26, 2015, 01:58 PM IST
VIDEO : सोप्या शब्दांतली 'ग्यानबाची राज्यघटना'! title=

पुणे : आज संपूर्ण देशात पहिला 'राज्यघटना दिन' किंवा 'संविधान दिन' साजरा केला जातोय. भारतीय राज्यघटेतील काही शब्द किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना कळत नाही... त्यासाठी पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडलीय.

राज्यघटनेतील ३९५ कलमे ३ हजार मराठी ओव्यांमध्ये शब्दबद्ध करण्यात आलीयत. या ओवीबद्ध राज्यघटनेला ग्यानबाची राज्यघटना असं नाव देशपांडे यांनी दिलंय. ही ओविबद्ध राज्यघटना लवकरच प्रकाशित होणार आहे. 

राज्यघटना ओवीबद्ध करणाऱ्या वकील सौरभ देशपांडे यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी आश्विनी पवार यांनी... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.