५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे

नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 11:48 PM IST
५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे  title=

नाशिक : नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या 

कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...