मुंबईत शिवसेनेचे वॉर्ड

Last Updated: Friday, January 13, 2012 - 23:56

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.

 

शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाइं २९ असा फॉम्युला घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली.

 

शिवसेनेसाठी सोडलेले १३५ वार्ड पुढील प्रमाणे

वार्ड क्र.   वार्डचे नाव

१ कांदरपाडा -
२ गावदेवी -
३ केतकीपाडा -
४ वैशालीनगर-
५ अशोकवन
६ आंबावाडी
७ मंडपेश्वर
८ गोराई
१० दौलतनगर
११ बन्सीनगर
१३ राजेंद्रनगर
१८ चारकोप दक्षिण
२३ बोईसर व्हिलेज(पूर्व)
२४ समतानगर दत्ताणी पार्क
२६ वडारपाडा वसाहत
२९ मनोरी-मार्वे-मढ
३० वळणाई व्हिलेज- खारोडी
३२ भादरणनगर-मामलेदारवाडी
३४ तानाजीनगर
३६ मालाडहिल रिझव्हार्यर
३७ महानगरपालिका वसाहत- मालाड पूर्व
३९ पिंपरीपाडा पठाणवाडी
४२ लिबर्टी गार्डन
४६ दिंडोशी पांडुरंगवाडी
४७ आरे कॉलनी पूर्व
४८ निरलॉन -जयप्रकाशनगर
४९ मोतीलालनगर २/३
५० शास्त्रीनगर-बांगूरनगर
५१ मोतीलालनगर १
५४ तारापोर गार्डन
५५ स्वामीसमर्थ नगर
५६ वर्सोवा उत्तर
५७ अंबोली हिल
५८ शहाजी राजे स्पोर्टस् कॉ
५९ सातबंगला वर्सोवा दक्षिण
६० मनिषनगर भवन्स कॉलेज
६५ मिठीबाई कॉलेज
६७ जोगेश्वरी गुंफा-मजासवाडी
६८ शिवनेरी वसाहत-मेघवाडी
६९ शंकरवाडी पारसी पंचायत
७१ गुंदवली गावठाण पश्चिम
७२ गुंदवली गावठाण पूर्व
७४ विजयनगर - भवानीनगर
७५ सहार एअरपोर्ट -मरोशी गाव
७६ चकाला-सहार एअरपोर्ट
७७ सहार व्हिलेज-बामणवाडा
७८ एम. व्ही. कॉलेज
७९ तेजपाल परांजपे स्किम
८२ विवेकानंद नगर
८३ युनिर्व्हसिटी कॅम्पस
८६ टीपीएस-अशोक नगर
८८ टिचर्स कॉलनी-जवाहर नगर
८९ सरकारी वसाहत-भारतनगर पश्चिम
९१ खेरवाडी
९२ खिरानगर-सरस्वती कॉलनी
९४ खारदांडा
१०० टोपीवाला कॉलेज
१०१ नानेपाडा - पाम एकर
१०४ मिलिंदनगर गावदेवी हिल्स
१०६ गावदेवी - भांडुप
१०७ नरदासनगर
१०८ कोकणनगर -भट्टीपाडा
१११ कांजूर व्हिलेज
११२ कन्नमवार नगर
११३ टागोरनगर
११४ हरियाली व्हिलेज
११६ विहारलेक तुलसी लेक
११७ राहुलनगर
११८ पार्कसाईट - विक्रोळी व्हिलेज
११९ दामोदर पार्क
१२० सर्वोदय हॉस्पिटल
१२२ भटवाडी
१२३ चिरागनगर
१२५ पंतनगर
१२९ लोटस कॉलनी
१३१ शिवाजीनगर क्रमांक २ संजयनगर
१३२ शास्त्रीनगर-कमला रामन नगर
१३४ मानखूर्द व्हिलेज
१३६ अणुशक्तीनगर
१३९ देवनार व्हिलेज
१४२ अणिक माहूल व्हिलेज
१४६ सुभाषनगर
१४७ घाटला व्हिलेज
१४९ टिळकनगर
१५० तुंगवे व्हिलेज
१५१ चांदवली व्हिलेज पूर्व
१५२ मोहिली व्हिलेज
१५३ काजूपाडा असल्फा व्हिलेज
१५७ वाडिया इस्टेट
१५८ कुर्ला व्हिलेज
१६० कुर्ला टर्मिनस
१६२ नेहरूनगर
१६३ कसाईवाडा
१६४ स्वदेशीमिल
१६५ प्रतिक्षानगर
१६६ शीव ट्रान्झीट कॅम्प
१६९ सीजीएस कॉलनी सेक्टर ७
१७० सीजीएस कॉलनी अँटॉपहिल
१७३ लेपर्सहोम-बीपीटी हॉस्पिटल
१७६ धारावी ट्रान्झीट कॅम्प
१७७ कक्कैयादैवी मंदिर
१७८ वेर्स्टन इंडिया
१८१ महिम किल्ला
१८२ शितलादेवी मंदिर
१८३ रुपारेल कॉलेज
१८४ कामगार क्रीडा केंद्र
१८५ रविंद्र नाट्य मंदिर
१८६ एस टी डेपो- वेस्ट रेल्वे पार्क
१८७ टीव्ही सेंटर - प्रभादेवी
१८८ वरळी गाव
१८९ वरळी डेअरी
१९० वरळी बीडीडी चाळ
१९१ गांधीनगर - डॉन मिल
१९२ महालक्ष्मी रेसकोर्स
१९४ परेल बीडीडी चाळ
१९५ रणजित स्टुडिओ
१९६ नायगाव पोलिस ग्राउंड
१९७ गांधी कॉलनी भोईवाडा
१९८ नरे पार्क
१९९ के.ई.एम. हॉस्पिटल
२०० अभ्युदय नगर
२०१ कॉटन ग्रीन- शिवडी फोर्ट
२०३ कस्तुरबा पार्क हॉस्पिटल
२०७ अंजीरवाडी- डॉकयार्ड
२०८ मस्तान तलाव
२०९ कामाठीपुरा
२११ भाटिया हॉस्पिटल
२१४ कमला नेहरू पार्क - राजभवन
२१५ प्रार्थना समाज- ओपेरा हाऊस
२१७ माधवबाग-भुलेश्वर
२१८ चंदनवाडी- चिराबाजार
२२१ इमामवाडा- डोंगरी
२२४ महात्मा फुले मंडई
२२६ ससून डॉक्स गीतानगर
२२७ कुलाबा दांडी नेव्हीनगर

First Published: Friday, January 13, 2012 - 23:56
comments powered by Disqus