काय म्हणाले राज ठाकरे सचिनबाबत.....

Last Updated: Friday, April 27, 2012 - 19:40

www.24taas.com, मुंबई

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -

 

राज ठाकरे यांचा सचिनच्या खासदारकीला पाठिंबा

 

- कोण म्हणतो कि सचिनने काँग्रेसमध्ये जाणार

 

- ज्यांची रस्त्यावर ठेले लावण्याची लायकी नाही ते खासदार झाले आहेत

 

- खासदारांनी खासदार या पदाला इतकं खराब केलं आहे, त्यामुळे सचिन खासदार होऊ नये असं आपल्या वाटतं

 

- सचिनला हा मिळालेला मान आहे त्याने तो घ्यावा

 

- सचिनने या सगळ्या लोकांपासून, गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. पण दिलेला मान घ्यावा

 

- याआधी लतादिदी पण खासदार होत्या. पण त्या कोणत्याही पक्षाचे नव्हत्या

 

- पद्मश्री, पद्मविभूषण हे पुरस्कार देखील दिले जातात तर ते मान असतात तसाच हा देखील मान आहे

 

- कोण कोणता तो फडतूस सैफ अली खान, त्यालादेखील पद्मश्री देतात, काय केलयं त्याने एवढं मोठं

 

- खासदारकी स्विकारणं ही सचिनची वैयक्तिक बाब आहे

 

- सचिन ही खूप मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं हे त्यांना चागंलच माहिती आहे

 

- सचिनच्या मनात काय आहे, हे सचिनने स्पष्ट केलंलं नाही, त्यामुळे आपण काही बोलणं अयोग्य आहे

 

- सचिन संसदेत गेला आता काही प्रॉब्लेम आहे का?

 

- सचिन इतका मोठा खेळाडू नसल्याने त्याला खासदारकी देण्यात आली

 

 

दुष्काळावर देखील राज ठाकरे यांचं वक्तव्य

 

- जर पश्चिम महाराष्ट्रात टॅंकरने पाणी पुरवावं लागतं तर इतर प्रदेशाची काय अवस्था असणार?

 

- प. महाराष्ट्रात काँग्रेस आणि NCP ची सत्ता आहे, काय केलं एवढं वर्ष त्यांनी?

 

- पाण्याच्या प्रश्नावर करोडो रूपये जातात कुठे?

 

- मलाही अनेकांनी सांगितलं दुष्काळी भागाचा दौरा करावा

 

- पण दौरा करून करणार काय मी काही त्यांना पाणी देऊ शकत नाही

 

- माझ्या हातात सत्ता नाही, त्यामुळे मी काही करू शकत नाही, मला दुष्काळग्रस्तांबाबत नक्कीच सहानुभूती आहे

 

प्रश्न - राज ठाकरे तुम्हांला खासदारकी ऑफर केली तर....

उत्तर - मला कोण खासदारकी देणार..... (राज)

 

 

 



First Published: Friday, April 27, 2012 - 19:40


comments powered by Disqus