खा. भारतकुमार राऊत अपघातात जखमी

Last Updated: Sunday, January 22, 2012 - 18:52

www.24taas.com, पुणे

 

शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर खंडाळाच्या देवळे पुलाजवळ हा  अपघात झाला. या अपघातात राऊत जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊत यांच्या डोक्याला मार लागला आहे. या अपघातात राऊत यांच्या व्यतिरिक्त चार जण जखमी झाले आहेत.



First Published: Sunday, January 22, 2012 - 18:52


comments powered by Disqus