ड्रीम रनला सुरवात

मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण असलेल्या ड्रीम रनला प्रचंड गर्दीत आणि उत्साहात सुरवात झाली. पेरिझाद झोराबियन, प्रतिक बब्बर, चित्रांगदा सिंग, निरंजन हिरानंदानी यांसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबई मॅरेथॉनला ग्लॅमरचं वलय प्राप्त होतं.

Updated: Jan 15, 2012, 09:27 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण असलेल्या ड्रीम रनला प्रचंड गर्दीत  आणि उत्साहात सुरवात झाली. मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अँम्बासॅडर  जॉन अब्राहामसह शबाना आझमी, पेरिझाद झोराबियन, प्रतिक  बब्बर, चित्रांगदा सिंग, निरंजन हिरानंदानी यांसह अनेक  सेलिब्रिटीज  सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबई मॅरेथॉनला  ग्लॅमरचं वलय प्राप्त होतं.