ताडदेव येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील ताडदेवच्या गणपत सदन या इमारतीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला.

Updated: Mar 15, 2012, 10:30 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील ताडदेवच्या गणपत सदन या इमारतीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला.

 

सकाळी सातच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येतयं. शॉर्टसर्कीटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आङे. त्यातच एका सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळं आग आणखीनच भडकली.

 

आगीच सहाजण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.