मंत्रालय कर्मचाऱ्यांनो, शनि-रविवारी काम करा

Last Updated: Friday, June 22, 2012 - 22:23

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयाच्या मेकओव्हरबाबत शरद पवारांनी केलेल्या सूचनेचा विचार करु, असं सांगत मंत्रालयाच्या नव्या इमारतीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आज कामकाज झालेलं नाही.

 

त्यामुळेच आता मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी देखील काम करावं लागणार आहे. त्यामुळे आता शनिवारी आणि रविवारी देखील मंत्रालय सुरू असणार आहे.

 

तसचं कामकाज सुरळीत करण्यासाठी शनिवार आणि रविवारी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना असलेल्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अपघातातली मृतांच्या वारसांना मदत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

 

 



First Published: Friday, June 22, 2012 - 22:23


comments powered by Disqus