Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मनसेची जाळपोळ, भंपकपणा आला समोर

Thursday, February 28, 2013, 17:53
Comments 15
 
मनसेची जाळपोळ, भंपकपणा आला समोरwww.24taas.com, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर महाराष्ट्र भरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. विविध ठिकाणी मनसैनिकांनी दगडफेक, तोढफोड आणि जाळपोळ करत आपल्या आंदोलनाची तीव्रता दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र या आंदोलनातील भंपकपणा समोर आला आहे. पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती समोर आणली आहे.

रस्त्यात जाळपोळ दिसावी, यासाठी मनसैनिकांनी एक जुनी मारुती ८०० ही गाडी स्वतःच विकत घेतली आणि भर रस्त्यात जाळली. त्यतून जाळपोळ सुरू असल्याचं चित्र उभं केलं. हे कृत्य करणाऱ्या चार मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलं आहे.


अहमदनगर येथे राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर सर्वत्र मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईमध्ये कुर्ल्याला LBS रोडवरदेखील हे आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनामध्ये जाळपोळ दाखवण्यासाठी मनसैनिकांनी एक जुनी मारुती ८०० विकत घेतली. आणि ती पेटवली. यातून मनसे आंदोलनातला भंपक दिसून आला.

First Published: Thursday, February 28, 2013, 17:53

प्रतिक्रिया

Vilas Jagtap - parali vaijnath beed
me hya adii hi mantla ahe manse ek no khoti ahe tyanich dagad fake keli ahe
प्रतिक्रिया द्या

Sandeep chidrawar - Lonavala
mag tyat wait kay kela ahe ahe konacha nuksan tar nahi kela na..!
प्रतिक्रिया द्या

somnath - nashik
are gadi jalnyapesha dushakal grastana madat keli asti na karacha samjal asta ki tumhala maharashtracha kakala aheashane tumchya partiche dukan band hotil
प्रतिक्रिया द्या

प्रमोद तानाजी भोकरे - भिलवडी
मनसे कार्यकरत्यांनी केलेले हे काम चूकीचे आहे.पण राष्ट्रवादी च्या कार्यकरत्यांच्या तूलनेत हा भंपकपणा परवडला.
प्रतिक्रिया द्या

manisha - mumbai
मनसे वाल्यांनी दाखवून दिले कि तुम्ही दगड फेक केल्यावर काय परिणाम होईल !!!
प्रतिक्रिया द्या

प्रमोद तानाजी भोकरे - भिलवडी
मनसे कार्यकरत्यांनी केलेले हे काम चूकीचे आहे.पण राष्ट्रवादी च्या कार्यकरत्यांच्या तूलनेत हा भंपकपणा परवडला.
प्रतिक्रिया द्या

Sudhir Dhawade - Pune
हा जर भंपक पणा असेल…, पुढच्या विली तुमची गाडी आणून द्या जाळण्यासाठी.
प्रतिक्रिया द्या

Abhaychandra Sawant - Maharashtra
बहूतेक आंदोलनात वाहनांचे निकामी टायर रस्त्यावर आणून पेटवतात तसाच हा प्रकार आहे॰ तेव्हा या प्रकाराला हास्यास्पद किंवा स्टंटबाजी म्हणण्याऐवजी जनसामान्यांच्या मालमत्तेचे नुकसान न करता केलेला निषेध अस समजण्यास काय हरकत आहे ?
प्रतिक्रिया द्या

Kalpak Arote - Sangamner
mns cha ha publicity stunt ahe
प्रतिक्रिया द्या

Ratnakar R Kamble - Kalyan
manse che he kevilvane praytn lokanch laksh aaplyakde vedhnya sathi v aapli takat dakhavnya sathi aahe pan janta satya olakhate. raj sahebani dusryavar tika tipani karnya pekshya swatya lokhita sathi kay karu shakto he sangave....
प्रतिक्रिया द्या

mangesh khavanekar - mumbai
ti gadi mazi hoti
प्रतिक्रिया द्या

Ganesh ingole - Umred, nagpur
ata tumhi kay rashtrwadila petwnyachi wat phata kay
प्रतिक्रिया द्या

manoj - kalyan
mns rock jai maharashtra
प्रतिक्रिया द्या

vijay pawar - Kawaldara
mns cha ha publicity stunt ahe
प्रतिक्रिया द्या

कुंदन - शिरवळ
बस फोडली तर मग आम्ही आमच्याच गाड्या फोडल्या जाळल्या तर यांच्या बापाच नुकसान होत
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: