शेअरबाजारात सुरवातीलाच वाढ

Last Updated: Thursday, May 10, 2012 - 10:40

www.24taas.com, मुंबई

 

आज शेअर बाजार खुला होतानाचं चित्र असं होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज  १६ हजार ५५२ अंशांवर खुला झाला, त्यात ८६ अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९८४ अंशांवर खुला झाला.

 

त्यात २३ अंशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५३ पूर्णांक ९० अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शून्य पूर्णांक शून्य ८ टक्क्यांनी घसरली. दिवसभरातल्या शेअरबाजारातल्या घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू.

 

 

 

 

 

 

 

First Published: Thursday, May 10, 2012 - 10:40
comments powered by Disqus