‎'इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढा'

Last Updated: Thursday, December 22, 2011 - 08:01

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

इंदू मिल कब्जा प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

 

 

सरकार या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी चर्चा करणार किंवा बळाचा वापर करून कारवाई करणार याबाबत हायकोर्टाला माहिती देण्याचे आदेश सरकारला देण्यात आलेत. या कारवाईबाबत हायकोर्टाने सरकारला आज दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिलीए.

First Published: Thursday, December 22, 2011 - 08:01
comments powered by Disqus