'... तर किंमतीचा फेरविचार करू'

Last Updated: Monday, May 14, 2012 - 19:59

www.24taas.com,  मुंबई

 

म्हाडाने वाढविलेल्या घरांच्या किंमतीवर खुद्द मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वाढीव किंमती योग्य नसल्याचं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही केलंय.

 

म्हाडाच्या घरांच्या किंमतीत वाढ झाली हे खरं असलं तरी या वाढीव किंमतीबाबत सरकारकडं  अजूनपर्यंत तरी एकही तक्रार आलेली नाही. परंतू तक्रार आल्यास जरुर घरांच्या किंमतीबाबत फेरविचार करु, असं आश्वासन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिलंय.

 

व्हिडिओ पाहा :

 

[jwplayer mediaid="100784"]

First Published: Monday, May 14, 2012 - 19:59
comments powered by Disqus