व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी'

अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांना आपली श्रद्धांजली वाहिली.

Updated: Jan 23, 2016, 08:16 PM IST
व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी' title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ट्विटरही बाळासाहेब ठाकरे यांचा ट्रेंड सुरू आहे, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांना आपली श्रद्धांजली वाहिली. व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही एका वेगळ्याप्रकारे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'बाळासाहेबांची कहाणी' राज ठाकरे यांच्या आवाजात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे,

पाहा राज ठाकरे यांच्या आवाजातला व्हिडिओ

 

कहाणी मा. बाळासाहेबांची, जागतिक दर्जाच्या व्यंगचित्रकाराची, हिंदुहृदयसम्राट लोकनेत्याची... आवाज: मा. राजसाहेब ठाकरे

Posted by Uday Medha Sanjay Pofali on Saturday, January 23, 2016