शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खालावली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब मातोश्रीवर उपस्थित असल्याचे समजते.

Updated: Nov 10, 2012, 11:10 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब मातोश्रीवर उपस्थित असल्याचे समजते.
डॉक्टरांचे पथकही मातोश्रीवर दाखल झालेले आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीत गेले काही दिवस सतत चढ उतार होत आहे.