मुंबईत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी रोड शो केला. सांताक्रूझ मिलन सबवे ते जोगेश्वरी आंबोलीपर्यंत यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.

Updated: Feb 12, 2017, 04:12 PM IST
मुंबईत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो title=

मुंबई : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी रोड शो केला. सांताक्रूझ मिलन सबवे ते जोगेश्वरी आंबोलीपर्यंत यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.

रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांच्या भेटीसाठी हा रोड शो करण्यात आला. शिवसेनेकडं कोणतेही ठोस मुद्दे नसल्यानं शिवसेना फक्त वायफळ चर्चा करते, अशी टीका शेलार यांनी यावेळी केली.