एक्सक्लुझिव्ह : फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

1993 मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल स्फोटातील आरोपी ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या याकूब मेमनचं कुटुंब पहिल्यांदाच मीडियासमोर आलंय. 

Updated: Jul 25, 2015, 09:46 PM IST
एक्सक्लुझिव्ह : फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर title=

मुंबई : 1993 मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल स्फोटातील आरोपी ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या याकूब मेमनचं कुटुंब पहिल्यांदाच मीडियासमोर आलंय. 

याकूबची पत्नी राहिन, मुलगी आणि इतर कुटुंबियांनी अनेक बाबींचा खुलासा केलाय. 'याकूबच्या फाशी बाबत सुरु असलेलं राजकारण थांबावं, यात धर्मालाही मध्ये आणू नये' अशी इच्छा याकूबच्या कुटुंबानं व्यक्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.