#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...

फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.

Updated: Aug 17, 2015, 10:24 AM IST
#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...  title=

मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/
 या बेवसाईटवर हे अर्ज भरता येतील. 
 
३१ ऑगस्ट ही नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर १ ते ८ सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. 

परीक्षेच्या अर्जात यंदापासून आधारकार्ड क्रमांकाचा समावेश करण्यात आलाय. मात्र तो बंधनकारक असणार नाही असं मंडळानं सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.