दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

 मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे.

Updated: Jan 21, 2017, 06:16 PM IST
दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत  title=

मुंबई : मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. टिटवाळ्याला जाणाऱ्या ट्रेनच्या पेंटाग्राफला ही आग लागली आहे. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.