तुम्ही फायर पान खाल्लंय का?

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, March 22, 2017 - 11:42

मुंबई : तुम्ही फायर पान खाल्लंय का? नसेल तर खाऊन पाहा, हे पान तसं साधंच असतं.

पण खाण्याआधी हे पान पेटवलं  जातं आणि आग विझत नाही, त्या आधी हे खावं लागतं, हे पान तोंडात कोंबल्यानंतर चटका लागेल असं तुम्हाला वाटत असेल पण असं काहीही होत नाही.

या पानाची आग विझते आणि हे पाणी अधिक थंड लागतं...यापेक्षा प्रत्यक्षात हे पान तुम्ही खाऊनच पाहा, मुंबईत हे पान कुठे मिळतं, हे पान कसं असतं ते तुम्ही या व्हिडीओतच पाहा...

First Published: Tuesday, March 21, 2017 - 09:17
comments powered by Disqus