पहा आजचे दर : सोनं-चांदी

Last Updated: Saturday, April 27, 2013 - 15:57

www.24taas.com, मुंबई
सोनं चांदीचे आजचे दर जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आज वाढ दिसून आली. सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात काल झालेल्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,४४० रूपये (+३३०) (२४ कॅरेट) – २५,२७३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,४३५ (+११२०)
चेन्नई
सोनं : २७,७३५ रूपये (+२४०) (२४ कॅरेट) – २५,५३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,८५५ (+७४५)
दिल्ली
सोनं : २८,००० रूपये (२४ कॅरेट) – २५,५५७ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,४०० (+१९००)
कोलकाता
सोनं : २८,६०० रूपये (-५०) (२४ कॅरेट) – २५,५३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,८०० (+१२५०)
बंगळुरू
सोनं : २७,८३७ रूपये (+२७०) (२४ कॅरेट)
चांदी : ४६,८०० (+११००)
अहमदाबाद
सोनं : २७,३५० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,६७५
हैदराबाद
सोनं : २८,००० रूपये (-१०००) (२४ कॅरेट)
चांदी : ४८,००० (१०००)

First Published: Saturday, April 27, 2013 - 10:01
comments powered by Disqus