गुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र

काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.

Updated: Jan 23, 2017, 06:02 PM IST
गुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र title=

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.

पाहा कामतांनी ट्विटरवर नेमकं काय म्हटलं आहे.