पाहा मुंबई महापालिका निवडणुकांची शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवेसनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Feb 4, 2017, 05:37 PM IST
पाहा मुंबई महापालिका निवडणुकांची शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी  title=

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवेसनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसाठीचे अर्ज भरून झाल्यानंतर आता शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. सगळ्या 227 जागांवर शिवसेना निवडणूक लढत आहे.

पाहा शिवसेनेची संपूर्ण यादी