शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव

गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव काय आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 16, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे. मात्र, सराफांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सोने २५,६०० रूपये प्रति तोळा आहे.

सोने-चांदीचे आजचे भाव
मुंबई
सोने – २५,६००
चांदी -४६,०००
ठाणे
सोने – २५,५००
चांदी -४४,०००
पुणे
सोने – २६,२००
चांदी -४६,०००
नाशिक
सोने – २५,५००
चांदी -४६,०००
नागपूर
सोने – २६,८००
चांदी -४५,५००
जळगाव
सोने – २६,७००
चांदी -४७,०००
कोल्हापूर
सोने – २६,८००
सोने-चांदीचे कालचे भाव
मुंबई शहर
मुंबई - २७,३४० सोने रुपये
झवेरी बाजार सोने - २७०००
तर चांदी ४८,२०० रुपये
पुणे
२७,६०० सोने रुपये
तर चांदी ४९,०००रुपये
औरंगाबाद
२८,००० सोने रुपये
नाशिक
२७,३०० सोने रुपये
नागपूर
२७,८५० सोने रुपये
जळगाव
२८,३०० सोने रुपये
दिल्ली शहर
२७,७५० सोने रुपये
तर चांदी ४८,१५०रुपये
चेन्नई
२७,८८० सोने रुपये
तर चांदी ४८,३५०रुपये

सोने-चांदीचे आजचे भाव
मुंबई
सोने – २५,६००
चांदी -४६,०००
ठाणे
सोने – २५,५००
चांदी -४४,०००
पुणे
सोने – २६,२००
चांदी -४६,०००
नाशिक
सोने – २५,५००
चांदी -४६,०००
नागपूर
सोने – २६,८००
चांदी -४५,५००
जळगाव
सोने – २६,७००
चांदी -४७,०००
कोल्हापूर
सोने – २६,८००