चिमुकल्याचा जीव वाचवणारा देवदूत

रविवारी दुपारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. एका ५ वर्षांच्या चिमुकल्याला एका अनामिक व्यक्तीने आपल्या जिवाची पर्वा न करता वाचवलं होतं. मात्र त्यानंतर ही व्यक्ती आपल्या मार्गानं पुढं निघून गेली होती. 

Updated: Dec 22, 2015, 09:39 PM IST
चिमुकल्याचा जीव वाचवणारा देवदूत title=

मुंबई : रविवारी दुपारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. एका ५ वर्षांच्या चिमुकल्याला एका अनामिक व्यक्तीने आपल्या जिवाची पर्वा न करता वाचवलं होतं. मात्र त्यानंतर ही व्यक्ती आपल्या मार्गानं पुढं निघून गेली होती. 

 गोपाळ चौहान असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने धाकवलेल्या धाडसाबाबत सगळ्यांकडूनच त्यांचं कौतूर होत आहे. 
 
पाहा काय म्हणताय गोपाळ चौहान