तळीराम रेल्वे बुकिंग अधिकाऱ्याला मनसैनिकांचा दणका

कोल्हपूर रेलवे स्टेशन मध्ये मदय धुंद अवस्थेत कामावर आलेल्या बुकिंग ऑफिसरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून मनसेचा हिसका दाखवला आहे.

Updated: Jan 28, 2015, 09:12 PM IST
तळीराम रेल्वे बुकिंग अधिकाऱ्याला मनसैनिकांचा दणका title=

कोल्हापूर : कोल्हपूर रेलवे स्टेशन मध्ये मदय धुंद अवस्थेत कामावर आलेल्या बुकिंग ऑफिसरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून मनसेचा हिसका दाखवला आहे.

तिकिट बुकिंग ऑफिसर अशोक डेव्हीड हा प्रवाशांना शिवीगाळ करीत होता. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी रिझर्वेशन करण्यासाठी गेले असताना डेव्हिड़ याने शिविगाळ केली. 

ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डेव्हिड़ याला धारेवर धरले. त्यावेळी डेव्हिड़ याने माफ़ी मागून आपन दारू प्यायल्याचे कबूल केले. त्यानंतर स्टेशन मास्टर सुग्रिव मीना यांनीही डेव्हिड़ याला चांगले धरेवर धरले. ऑफिसमधून बाहेर काढले. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असल्याचे मीना यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.