डिजिटल इंडिया म्हणजे काय रे भाऊ

नरेंद्र मोदींनी अमेरिकेला दिलेली भेट आणि भारतात पाहिलं जाणारं सिलीकॉन व्हॅलीचे स्वप्न या पार्श्वभूमीवर आता आम्ही तुम्हांला काही इंटरेस्टींग फॅक्ट्स दाखविणार आहोत. आजच्या तरूणी पिढीतून उद्याचे नेते, उद्योजक, ग्राहक, संशोधक तयार होणार आहेत. या सर्वांसाठी डिजीटल इंडिया म्हणजे काय हे समजवून सांगणार हा रिपोर्ट

Updated: Oct 4, 2015, 09:34 PM IST

डॉ. उदय निरगुडकर, झी मीडिया, मुंबई  : नरेंद्र मोदींनी अमेरिकेला दिलेली भेट आणि भारतात पाहिलं जाणारं सिलीकॉन व्हॅलीचे स्वप्न या पार्श्वभूमीवर आता आम्ही तुम्हांला काही इंटरेस्टींग फॅक्ट्स दाखविणार आहोत. आजच्या तरूणी पिढीतून उद्याचे नेते, उद्योजक, ग्राहक, संशोधक तयार होणार आहेत. या सर्वांसाठी डिजीटल इंडिया म्हणजे काय हे समजवून सांगणार हा रिपोर्ट

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.