मुंबई मेट्रोचा विस्तार करणार : मुख्यमंत्री

मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. डीएन-नगर दहिसर मार्ग विमानतळापर्यंत वाढविण्यात येणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2017, 11:48 PM IST
मुंबई मेट्रोचा विस्तार करणार : मुख्यमंत्री title=

मुंबई : मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. डीएन-नगर दहिसर मार्ग विमानतळापर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर उत्तरेकडील मेट्रो मीरा रोड-भाईंदरपर्यंत वाढवणार आहे, अशी घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मेट्रोचा विस्तार होणार

- मेट्रो 3 कुलाबा स्वीप्झ मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवणार, एक्सटेंशन
- तर मेट्रो 2 and मेट्रो 7 अंधेरी - दहीसर 
मार्ग मीरा-भाईंदरपर्यंत वाढवणार
- कुलाबा स्वीप्झ खर्च 23, 136 कोटी, जायका कर्ज देणार, 
- 2020 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावणार
- अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व अशा मेट्रो 7 चा मार्ग मीरा भाईंदर पर्यंत नेणार. 
- ही मेट्रो 9 या नावाने ओळखली जाणार. 10 मेट्रो स्टेशन असणार,
- हा 13 किमी चा मार्ग असेल. एकूण एकूण 6, 518 कोटीं रूपयांचा प्रकल्प असणार.