विरार स्टेशनवर आगीने सिग्नल यंत्रणा कोलमडली, परेची वाहतूक विस्कळीत

आठवडा उलटत नाही तोवर पुन्हा पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  

Updated: Aug 16, 2016, 11:12 PM IST
विरार स्टेशनवर आगीने सिग्नल यंत्रणा कोलमडली, परेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : आठवडा उलटत नाही तोवर पुन्हा पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार स्टेशनवर सिग्नल केबल बॉक्समध्ये बिघाड झाल्यामुळं संपूर्ण सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.