मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती - पंतप्रधान

मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. मुंबईतल्या एअरपोर्ट टर्मिनल टूचं उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 11, 2014, 09:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. मुंबईतल्या एअरपोर्ट टर्मिनल टूचं उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
हे टर्मिनल म्हणजे जागतिक दर्जाची कार्यपद्धती कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली..जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधआ उभारण्यात भारताची क्षमता या टर्मिनलमुळे सिद्ध होत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.
नवी मुंबई विमानतळाच्या पूर्णत्वाच्या आड येणा-या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या असल्याची माहितीही पंतप्रधान यांनी यावेळी दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.