नरदुल्ला टँक, साने गुरूजी उदयान मेट्रो 3 पासून वाचवण्यासाठी आंदोलन

मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणानं पालिकेच्या प्राभादेवी इथल्या नरदुल्ला टँक मैदान आणि साने गुरूजी उद्यानाच्या जागेवर काम सुरू केलं आहे. त्यामुळं इथला खेळ आणि नागरिकांचा श्वासच घोटला गेलाय. हा भूखंड वाचवण्यासाठी स्थानिक एकत्र आलेयत.

Updated: Dec 11, 2016, 04:33 PM IST
नरदुल्ला टँक, साने गुरूजी उदयान मेट्रो 3 पासून वाचवण्यासाठी आंदोलन title=

मुंबई : मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणानं पालिकेच्या प्राभादेवी इथल्या नरदुल्ला टँक मैदान आणि साने गुरूजी उद्यानाच्या जागेवर काम सुरू केलं आहे. त्यामुळं इथला खेळ आणि नागरिकांचा श्वासच घोटला गेलाय. हा भूखंड वाचवण्यासाठी स्थानिक एकत्र आलेयत.

नरदुल्ला टँक बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज सकाळी प्रभादेवी नरदुल्ला टँक आणि साने गुरूजी उदयान मेट्रो 3 प्रकल्पापसासून वाचवण्यासाठी स्थानिकांनी मानवी साखळी आंदोलन सुरू केलं आहे.