राज ठाकरे भडकले, मोर्चा काढणारच....

Last Updated: Monday, August 20, 2012 - 18:44

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे म्हणतात उद्याचा मोर्चा काढणार म्हणजे काढणारच......
मनसैनिकांच्या गाड्या बाहेरच्या बाहेरच अडवल्या जात आहेत – राज
काही झालं तरी मी मोर्चा काढणार म्हणजे काढणारच - राज ठाकरे
मुंबईत येणाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलीस का अडवतात? – राज
मी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, ती त्यांनी देवो अथवा न देवो मी मोर्चा काढणारच – राज
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवर राज ठाकरे नाराज
पोलिसांनी अजूनही परवानगी नाकारली नाही, पण दिली सुद्धा नाही – राज
वाहतूकीचा खोळंबा होईल हे कारण पुढं करत आहेत – राज
पालिका निवडणुकीच्या वेळेसही अशाच प्रकारे परवानगी का नाकारली होती – राज
मुंबईत कधी वाहतूकूीचा खोळंबा होतच नाही का? – राज
ही काय मोघलाई लागून गेली आहे का? – राज
माणिकराव ठाकरे सागरगोटा आहे, त्यांनी याची आधीच काळजी करायला हवी होती – राज
मुंबई दंग्याचे आम्हांला राजकारण करायचं नाही – राज
मोर्च्याच्या मागणीसाठी आमची परवानगी का नाकारली जाते – राज
आमच्या मोर्च्याला काहीही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास मात्र याचे परिणाम वाईट होतील – राज
सरकारने गप्प बसून आमचा मोर्चा गप्पपणे पाहात बसावा – राज
जर काही वेडेवाकडापणा केला तर परिणाम वाईट होतील – राज
सेनेचा पाठिंबा मिळण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही – राज
हिंदुत्वाचा मुद्दा नाही, मात्र आम्ही मोर्चा काढल्यानंतर त्यांना आठवतं का? - राज

First Published: Monday, August 20, 2012 - 18:44
comments powered by Disqus