FDI ला राज ठाकरेंचा पाठिंबा

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 18, 2012 - 17:34

राज ठाकरेंची मुंबईत पत्रकार परिषद |
२० सप्टेंबरच्या भाजपनं पुकारलेल्या भारत बंदमध्ये मनसे सहभागी होणार नाही
एफडीआयला मनसेचा पाठिंबा - राज ठाकरे
महाराष्ट्राला नेहमी गृहीत का धरलं जातं? राज ठाकरेंचा सवाल
परकीय गुंतवणूक गरजेची, पण स्थानिकांनाच रोजगारासाठी प्राधान्य मिळायला हवं
विचारापूर्वकच जाहीर केलाय परकीय गुंतवणूकीला पाठिंबा - राज ठाकरे
स्थानिक मराठी मुला-मुलींना रोजगार मिळाला नाही तर या कंपन्या उभ्या राहू देणार नाही - राज ठाकरे
ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील, मग तो निर्णय कोणत्या पक्षाचा का असेना!
एफडीआय भारतात यायलाच हवं, यासाठी मनसे सरकारला, परदेशी कंपन्यांना पत्र पाठवणार - राज
सरकारने केलेली भाववाढ ही नक्कीच निषेधार्थ आहे... मात्र, हौस म्हणून भाववाढ केलेली नसते
कोणत्याही सरकारला भाववाढ करून शिव्या खाण्याची हौस नसते - राज ठाकरे
डिझेलवरील भरमसाठ कर राज्य सरकारनं कमी करावेत
आपण दिवसेंदिवस घोटाळ्यामध्ये प्रगतीच करीत आहोत - राज
सुशीलकुमार शिंदे असताना आपण कोणतेही घोटाळे विसरू शकत नाही, राजचा गृहमंत्री शिंदेंना टोला
तुम्हांला वाटेल, मात्र आमचं टोल आंदोलन ही थंड झालेलं नाही - राज
कोळसा घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी FDI आणलंही असावं - राज
कसाबने दयेचा अर्ज केलाय आता काय होणार ते सरकारच ठरवेल - राज

First Published: Tuesday, September 18, 2012 - 17:28
comments powered by Disqus