मुंबई महापालिकेत 774 जागांसाठी मेगा भरती

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 774 जागांसाठी भरती होणार आहे.

Updated: Aug 7, 2016, 05:53 PM IST
मुंबई महापालिकेत 774 जागांसाठी मेगा भरती  title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 774 जागांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांना 12 वीच्या परीक्षेमध्ये किमान 50 टक्के मार्क असणं बंधनकारक आहे. तसंच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उमेदवाराला 100 मार्कांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन पास असणं आवश्यक आहे. 

या भरती करता सादर करायचा अर्जाचा नमुना आणि इतर माहिती मुंबई महापालिकेच्या http://www.mcgm.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

भरतीसाठीची अर्हता

 

उमेदवारांचं भरतीसाठी हजर राहायचं ठिकाण