राज्यात काय होणार स्वस्त काय महाग

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले. पाहू या...

Updated: Mar 18, 2016, 03:41 PM IST
राज्यात काय होणार स्वस्त काय महाग  title=

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले. पाहू या...

महाग

दुचाकी वाहनं
तीन चाकी वाहनं
मार्बल
ग्रॅनाईट 
लॉटरी
खोबरेल तेल
चहा

स्वस्त

बेकरीचे पदार्थ
बांबूची उत्पादनं
इंजेक्शन
सोलापूर चादर
टॉवेल्स
बेदाणे
मनुके
सरकी
शालेय साहित्य 
प्लास्टिक कचरा प्रक्रिया उद्योगांना कर कमी 
एलईडी, ट्युबलाईट 
कर्करोगावरील औषधं
डायलिसीस औषधं
मॅमोग्राफी (ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरण्यात येणारं)

सविस्तर बातमी थोड्याच वेळात