'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा'

'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा' असं सलमानच्या हिट अॅण्ड रनचा निकाल आल्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्यने म्हटलंय.

Updated: May 7, 2015, 11:55 AM IST
 'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा'  title=

मुंबई : 'कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा' असं सलमानच्या हिट अॅण्ड रनचा निकाल आल्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्यने म्हटलंय.

अभिजितवर प्रचंड टीका झाल्याने त्याला माफी मागावी लागली.

कारण गरीबाची तुलना रस्त्यावरच्या कुत्र्याशी झाली, पण विचार केलाय का तुम्ही कुत्र्याचं जीवन कसं असतं,

पाहा व्हिडीओत रस्त्यावरील कुत्र्याचं जीवन व्हिडीओ पाहा सर्वात खाली

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.