राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे

By Jaywant Patil | Last Updated: Monday, February 18, 2013 - 18:50

www.24taas.com, मुंबई
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी| शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढील मुद्दे माडंले-
दिल्ली आणि महाराष्ट्रात खिसे कापू बसले आहेत - उद्धव ठाकरे
अजित पवार हे बिनकामाचे उपमुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
कामगारांच्या घरात चूल कशी पेटणार याची चिंता असताना मंत्री जेवणावळ घालतायत- उद्धव ठाकरे|
शाही विवाहवर उद्धव ठाकरेंनी डागली तोफ.... शरद पवार झोपले आहेत.... या झोपेमुळेच राष्ट्रवादीचे मंत्री माजले आहे...... उद्धव ठाकरे
कृपा करून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ देऊ नका, तिच उद्याची ताकद आहे- उद्धव ठाकरे|
कामगार संघटनांनी एकत्र या आणि केंद्र सरकारची होळी पेटवा....
मतदानाच्या वेळी काँग्रेसला याच भूमीत गाडून टाका- उद्धव ठाकरे|
उद्यापासून लढा सुरू होणार आहे- उद्धव ठाकरे|
जे जेवायला एकत्र येऊ शकत नाहीत, ते लढायला, मरायला एकत्र येऊ शकत नाहीत- उद्धव ठाकरे|
सरकारमध्ये संवेदनशीलता असेल तर सर्व मागण्या उद्याच्या उद्या मान्य करा- उद्धव ठाकरे|

First Published: Monday, February 18, 2013 - 18:50
comments powered by Disqus