`जितेंद्र आव्हाडांनी शहाणपण शिकवू नये`

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आपल्याच पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोंडसूख घेतलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 24, 2013, 04:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आपल्याच पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोंडसूख घेतलंय.
‘जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये… कोण तो आव्हाड? काल-परवा पार्टीत आला... त्याच्यापेक्षा जास्त काम आम्ही केलं आहे. सांगायचं असेल तर शरद पवारांनी सांगावं’ अशी थेट टीका मेटे यांनी केलीय. सर्व पक्षांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.