चौदा वर्षात तीन लाख गणेशमूर्ती

Last Updated: Wednesday, August 27, 2014 - 17:07
चौदा वर्षात तीन लाख गणेशमूर्ती

मुंबई : बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत लहानग्यान पासून थोरांपर्यंत प्रत्येकजण लाडक्या बाप्पाची रूपे त्याच्या निरनिराळ्या नावाच्या प्रेमात असतात. याच धर्तीवर रमा शहा यांनी चौदा वर्षात तीन लाख गणेश मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे.

या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ड रेकोर्ड येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रोच्चार करत कोणत्याही साच्याचा वापर न करता आणि डोळ्यावर पट्टी बांधून गणपती साकारण्याची कला त्यांनी लीलया अवगत केली आहे.

रमा या एक इंच ते एक फुटाचे मोठे गणपती ही त्या घडवितात. 

पाहा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Tuesday, August 26, 2014 - 20:26
comments powered by Disqus