झी २४ तास अँकर हंट.....

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, May 1, 2013 - 06:53

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मराठीतील पहिल्या २४ तास न्यूज चॅनलमध्ये काम करायचंय..... तर झी २४ तास देतंय तुम्हांला संधी..... झी २४ तासच्या अँकर हंटमध्ये भाग घ्या.... आणि दाखवून द्या तुमच्यातील धडाडीचा पत्रकार.....

सध्या `झी २४ तास` मध्ये फ्रेश चेहऱ्याचे अँकर म्हणजे वृतनिवेदकाचे अनेक पदं भरायची आहेत. तुम्हांला इच्छा आहे न्यूज चॅनलचा/ची अँकर होण्याची.... तर ही आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी..... या संधीचे सोने करा....

झी २४ तासमध्ये सध्या अँकरच्या पदासाठी मुलाखती सुरू आहे. तुम्हांलाही यात सहभागी व्हायचे असेल तर तुम्हांला खालील गोष्टी कराव्या लागतील....

पात्रता

· पत्रकारितेत पदवीधर किंवा पत्रकारितेचा कोर्स सुरू असेल
· मराठी वाचन आणि उत्कृष्ठ मराठी संभाषण
· टीव्हीवर प्रेझेंटेबल चेहरा (सुंदर चेहरा)

इच्छुकांनी zee24taashr@gmail.com या ठिकाणी आपला बायोडेटा आणि ४x ६ इंचाचा फोटो मेल करा...


या व्यतिरिक्त झी २४ तास, झी न्यूज आणि झी बिझीनेसमध्ये भविष्यात जॉब व्हॅकन्सी निर्माण झाल्यास त्याची ही माहिती आम्ही वेळोवेळी देऊ...

First Published: Tuesday, April 30, 2013 - 15:53
comments powered by Disqus